Mahanayak Vishwas Patil

ISBN: 9788174341303

Published:

Hardcover

1012 pages


Description

Mahanayak  by  Vishwas Patil

Mahanayak by Vishwas Patil
| Hardcover | PDF, EPUB, FB2, DjVu, talking book, mp3, RTF | 1012 pages | ISBN: 9788174341303 | 4.48 Mb

अडतीस कोटी देशबांधवांची गुलामीतून मुकतता-याच एका पराणपरिय धयेयासाठी एका कडवया,लढवयया देशभकताने अरधया जगात मारलेलीगरुडभरारी!जीवनभरचा धगधगता संघरष, जिवलग सवकीयांशीआणि बरिटिश सामराजयासारखया परकीयांशीही. तयालावयकती महणून नवहे, तर एक लढाऊ राषटर मानून,Moreअडतीस कोटी देशबांधवांची गुलामीतून मुक्तता-याच एका प्राणप्रिय ध्येयासाठी एका कडव्या,लढवय्या देशभक्ताने अर्ध्या जगात मारलेलीगरुडभरारी!जीवनभरचा धगधगता संघर्ष, जिवलग स्वकीयांशीआणि ब्रिटिश साम्राज्यासारख्या परकीयांशीही.

त्यालाव्यक्ती म्हणून नव्हे, तर एक लढाऊ राष्ट्र मानून,जपानसारख्या हिशेबी देशानेही अभूतपूर्व मदत केली.चलो दिल्लीची त्याची गर्जना साकारण्यासाठीइंफाळ-कोहिमा-ब्रह्मदेशाच्या अरण्यात जुंपला एकघना रणसंग्राम! नियतीच्या आडव्यातिडव्या भेसूरनाचानेही ज्याची कवचकुंडले कधीही निस्तेज झालीनाहीत असा- महानायक!देशोदेशींच्या दफ्तरखान्यांत आजवर अडकूनपडलेल्या दुर्मिळ दस्तऐवजांचा, नव्या संशोधितकागदपत्रांचा वेध घेऊन व त्या रणवाटावरूनभ्रमण करून चितारलेली नेताजींची अपरिचितजीवनकहाणी.



Enter the sum





Related Archive Books



Related Books


Comments

Comments for "Mahanayak":


shopblueprintmodern.com

©2014-2015 | DMCA | Contact us